जय दुर्गा
ऑडिओ
भजनाचे बोल
- जय दुर्गा लक्ष्मी सरस्वती साई जगन्माता
- साई जगन्माता माम पाही जगन्माता
- साई जगन्माता माम पाही जगन्माता
अर्थ
दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि साई, विश्वाची आई – यांचा विजय असो. हे साई, विश्वाची आई, मी तुला शरण जाते, कृपया माझे रक्षण करा.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
जय | विजय असो |
---|---|
दुर्गा | आम्हाला शक्ती आणि ऊर्जा देणारी देवी दुर्गा. दुर्ग म्हणजे खूप कठीण. देवी दुर्गावर विजय मिळविणे किंवा पराभूत करणे फारच अवघड असल्याने तिला असे म्हणतात |
लक्ष्मी | धन आणि समृद्धी देणारी देवी लक्ष्मी |
सरस्वती | ज्ञान, शहाणपणा आणि सर्व कलात्मक प्रतिभा देणारी देवी सरस्वती. सरस म्हणजे तलाव, वती म्हणजे रहिवासी, सरस्वती म्हणजे आपल्या हृदयाच्या तलावामध्ये रहाणारी |
साई | सा – दैवी; आई – आई; साई -दैवी आई |
जगनमाता | जगत – ब्रह्मांड संदर्भित; माता – आई; जगनमाता – विश्वाची आई |
माम पाही | माम – मी, पाही – रक्षण, माम पाही – कृपया माझे रक्षण करा |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3