चर्चा (भक्ती)
Gurus can initiate discussion on the following questions:
- ज्यांचा तुम्ही पृथ्वीवरील परमेश्वर म्हणून आदर करता त्यांची नावे लिहा. (मातृदेवो भव, पितृदेवो भव—–याचे आकलन)
- असा एखादा प्रसंग सांगा जेव्हा तुम्ही मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि तुमच्या प्रार्थनेला परमेश्वराने कसा प्रतिसाद दिला? (श्रद्धा व शरणागती)
- जर परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली तर तुम्ही कशाप्रकारे परमेश्वरास धन्यवाद द्याल? (परमेश्वराची भक्ती आणि उत्सव)