ब्रह्मार्पणं – स्पष्टीकरण

Print Friendly, PDF & Email
ब्रह्मार्पणं – स्पष्टीकरण
ब्रह्म दिव्य
अर्पणम् अर्पण करणे
हविर् तूप अथवा लोणी
अग्नौ अग्नी मधे
ब्रह्मणा बह्माने, ब्रह्मच
हुतम् देण्याची क्रिया, हवन
एव नक्कीच, केवळ
तेन तो
गन्तव्यम् पोहोचतो (ब्रह्माला)
कर्म क्रिया
समाधिना सर्व क्रियांमध्ये जो ब्रह्माला पाहतो