गोविंद हरे

ऑडिओ
भजनाचे बोल
- गोविंद हरे गोपाल हरे हे गोपीगोपबाला
- गोविंद हरे गोपाल हरे हे मुरलीगानलोला
- गोविंद हरे गोपाल हरे हे राधाहृदयलोला
- गोविंद हरे गोपाल हरे हे नंदगोपबाला
अर्थ
कृष्णाची स्तुती करणारे असे हे भजन आहे. तो गोविंद आहे, गोपाळ आहे. गुराख्याचे पोर आहे (गोपीगोपबाला), दैवी बासुरी वादक आहे (मुरलीगानलोला), राधेच्या हृदयात वास करणारा आहे (राधाहृदयलोला), नंदाचा पुत्र आहे (नंदगोपबाला).
व्हिडिओ
स्पष्टीकरण
| गोविंद | कृष्णाचे नाव, गोपाळ – जो गुरांना राखतो तो |
|---|---|
| हरे | श्री विष्णू हरी या नावानेही जाणले जातात, मोहाचे हरण करणारा तो हरी |
| गोपाल | कृष्णाचे एक नाव ज्याचा अर्थ ‘जो गुरांचे पालन करतो’ म्हणजे सर्व जीवांचे रक्षण करणारा |
| मुरली | बासरी, अहंकाररहित व्यक्ती |
| गानलोला | गान- गीत, लोला – त्याचा आनंद घेणारा, गानलोला – जो गाण्यांमधून आनंद घेतो |
| राधाहृदय | राधेचे ह्रदय राधाहृदयलोला – जो राधेच्या ह्रदयात वास करतो |
| नंदगोपबाला | गोपाळ नंदाचा पुत्र |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3
-
उपक्रम
-
पुढील वाचन
















![Ashtothram [28-54] Sloka](https://sssbalvikas-s3.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2021/04/ashtothram-tiles.png)




