नमस्तेऽस्तु
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- नमस्तेऽस्तु महामाये
- श्रीपीठे सुरपूजिते
- शंखचक्रगदाहस्ते
- श्रीमहालक्ष्मि नमोऽस्तु ते
अर्थ
मी तुझ्या चरणकमलाशी नतमस्तक आहे. हे महालक्ष्मी! तू भगवंताची मायाशक्ती आणि सर्व समृद्धीचे उगमस्थान आहेस. सगळे देव तुझी आराधना करतात. हातांमध्ये शंख, चक्र व गदा धारण करणाऱ्या देवते! मी तुला नमस्कार करतो.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
नमस्तेऽस्तु | तुला नमस्कार असो |
---|---|
महा | महान |
माये | भ्रमाचा नाश करणाऱ्या हे महामाये |
श्री | संपत्तीचे, समृद्धी |
पीठे | अधिष्ठान असलेली (बसलेली) देवी |
सुर | देव |
पूजिते | पूजन करतो |
शंख | नादाचे प्रतीक |
चक्र | कालाचे प्रतीक |
गदा | सामर्थ्याचे (शक्ती) प्रतीक |
हस्ते | जिच्या हातात आहेत अशी देवी |
महा | महान |
लक्ष्मी | लक्ष्मी परम पुरूषाचे स्त्रीरूप. ती म्हणजे भगवंताच्या कृपेचे साकार स्वरूप. ती सौभाग्य, यशस्विता, सिद्धी, सौंदर्य, दिव्यता, तेजस्विता यांचे प्रतीक आहे |
नमोऽस्तु ते | तुला नमस्कार असो |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3
-
उपक्रम
-
पुढील वाचन