हरि हरि हरि हरि
ऑडिओ
भजनाचे बोल
- हरि हरि हरि हरि स्मरण करो
- हरि चरण कमल ध्यान करो
- मुरली माधव सेवा करो
- मुरहर गिरिधारी भजन करो
भजनाचा अर्थ
हरिनामाचे चिंतन करा. हरिच्या चरण कमलांचे ध्यान करा. दिव्य मुरलीचे वादन करणाऱ्या माधवाच्या सेवेत लिप्त व्हा. मुरा (असूरी वृत्तींशी संबंधित) आदि राक्षसांचा वध करणाऱ्या आणि गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या प्रभुचे गुणगान करा.
स्पष्टीकरण
हरि | भगवान विष्णुंचे दुसरे नांव |
---|---|
स्मरण | स्मरण |
करो | करा |
चरण | चरण |
कमल | कमल |
ध्यान | ध्यान |
मुरली | भगवान कृष्णांचे दुसरे नांव. ते वादन करतात त्या बासरीला मुरली म्हणतात म्हणून त्यांना ह्या नावाने संबोधतात. |
माधव | भगवान विष्णु वा कृष्णाचे अजून एक नांव. मा+धव (‘मा’ चा संदर्भ लक्ष्मीशी आहे आणि ‘धव’ म्हणजे पती – ‘लक्ष्मीपती’) |
सेवा | सेवा |
मुरहर | भगवान विष्णुंचे एक नांव. मुरा+हर (मुरा – एक दैत्याचे नांव, हर – वध, नाश करणे) |
गिरिधारी | कृष्णावतारातील भगवान विष्णुंचे एक नांव. कृष्णावतारात त्यांनी सात दिवस त्यांच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. गिरी – म्हणजे पर्वत, धारी म्हणजे उचलून धरणारा |
भजन | भजन |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन