परित्राणाय
ऑडिओ
श्लोकाचे शब्द किंवा बोल
- परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
- परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
अर्थ :
सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्ट माणसांना नष्ट करण्यासाठी आणि दृढ पायावर धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगात जन्म घेत असतो.
स्पष्टीकरण
परित्राणाय | रक्षणासाठी |
---|---|
साधूनाम् | सज्जनांच्या |
विनाशाय | विनाश करण्यासाठी |
च | आणि |
दुष्कृताम् | पापकर्म करणाऱ्यांचा |
धर्म | सदाचरणाची |
संस्थापनार्थाय | दृढ स्थापना करण्यासाठी |
संभवामि | मी जन्म घेतो |
युगे युगे | प्रत्येक युगात |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 1
-
पुढील वाचन