ज्योती ध्यान

Print this entry

Print Friendly, PDF & Email

ज्योती ध्यानाचे वर्णन करताना स्वामी म्हणतात, ज्योती ध्यान ही ध्यानाची वैश्विक आणि अत्यंत प्रभावशाली पद्धत आहे.

ज्योती ध्यान पहाट होण्यापूर्वी करावे असे सूचित केले आहे. ह्या परिणामकारक पद्धतीत, हि ज्योती आपल्या देहामध्ये सर्वत्र फिरवली जाते आणि त्यानंतर बाह्य जगतातील अंधःकार आणि अभद्रता नष्ट करण्यासाठी तसेच शुद्धीकरण करण्यासाठी बाह्य जगतात फिरवली जाते. ह्या तंत्राबरोबर परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊलहोय.

हे ध्यानसत्र आयोजित करताना, ध्यान करणाऱ्यास, ज्योती डोळ्यासमोर आणून देहामध्ये सर्वत्र फिरवण्याची कल्पना करण्यासाठी भरपूर वेळ द्यावा. पुढील सत्रांमध्ये, जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ध्यानाचा कालावधी वाढवता येईल.

ह्या भागामध्ये ध्यानाचे तपशीलवार वर्णन आणि सत्रास मार्गदर्शन करणारा एक व्हिडीओ समाविष्ट केला आहे.

Overview

  • Be the first student
  • Language: English
  • Duration: 10 weeks
  • Skill level: Any level
  • Lectures: 3
0.0
0 Ratings
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
error: