अहं वैश्वानरो
ऑडिओ
गीत
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।
अर्थ :
वैश्वानर नावाचा अग्नी होऊन मी प्राण्यांच्या शरीरात राहतो. प्राण आणि अपान (श्वास आणि उ :श्वास ) यांच्याशी संबंद्ध होऊन मी चतुर्विध अन्नाचा पचन करतो.
- १. खाद्य – जो पदार्थ तोडून आणि चावून अपान खातो.
- २. चोष्य – जो पदार्थ अपान चघळून आणि चोखून खातो.
- ३. लेह्य – जो पदार्थ जिभेच्या मदतीने आपण गिळून टाकतो. थोडे घट्ट पातळ पदार्थ, आमरस वगैरे
- ४. पेय – पातळ पदार्थ जे आपण गिळून टाकतो.
स्पष्टीकरण
अहं | मी |
---|---|
वैश्वानरो | पाचक अग्नी |
भूत्वा | होऊन |
प्राणिनां | प्राप्यांच्या |
प्राप्यांच्या | शरीर |
आश्रितः | आश्रय केला आहे |
प्राणापान | प्राण व अपान |
समायुक्त: | संबंधीत (संबद्ध होऊन), युक्त होऊन |
पचामी | पचवितो |
अन्नं | अन्न |
चतुर्विधम् | चार प्रकारचे |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 1
-
पुढील वाचन