श्री गणेश

ऑडिओ
भजनाचे बोल
- श्री गणेश श्री गणेश श्री गणेश पाहिमां
- जय गणेश जय गणेश जय गणेश रक्षमां
- श्री गणेश पाहिमां जय गणेश रक्षमां
- जय गणेश जय गणेश जय गणेश रक्षमां
भजनाचा अर्थ
देवा गणेशा, मी तुला वंदन करतो. मी तुझा आश्रय घेतो. माझे रक्षण कर आणि मला वाचव
स्पष्टीकरण
| श्री | शुभ |
|---|---|
| गणेश | गणांचा ईश |
| पाहिमाम् | पाहि – रक्षण, माम् – माझे माझे रक्षण कर |
| रक्षमाम् | रक्ष – रक्षण, माम् – माझे |
| जय | विजय असो |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 1
-
उपक्रम





