शैल गिरीश्वर
ऑडिओ
भजनाचे बोल
- शैलगिरीश्वर उमा महेश्वर
- काशीविश्वेश्वर सदाशिवा
- सादाशिवा सदाशिवा
- सदाशिवा शंभो सदाशिवा
अर्थ
भगवान शिव यांच्या स्तुतीसाठी हे भजन आहे. तो शैलगिरीचा परमेश्वरआहे, उमा (पार्वती) चा पती आहे, विश्वाचा ईश्वर आहे आणि काशीच्या विशेश्वर मंदिरात स्थापित परमेश्वराचे रूप आहे. तो चिरंतन शुभ आहे आणि आनंद आणि मांगल्य पसरवतो.
दृकश्राव्य चित्रण (विडिओ)
स्पष्टीकरण
शैल गिरीश्वर | हिमालय पर्वताचा स्वामी |
---|---|
उमा महेश्वर | उमा (पार्वती) चा पती |
काशी विश्वेश्वर | काशी हे बनारस जवळ एक पवित्र स्थान आहे; विश्वेश्वर – विश्वाचे भगवान (विश्वाचे), काशी मंदिरातील देव |
सदाशिवा | भगवान शिव, ‘सदा’ – सदैव आणि ‘शिव’ – शुभ; सदाशिव – सदैव शुभ |
शम्भो | जो आनंद आणि मांगल्य पसरवतो |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन