धर्म म्हणजे स्थलकालानुसार त्यात सुधारणा घडवून आणण्याची वा काळाच्या गरजेनुसार वा दबावानुसार जुळवून घेण्याची बाब नव्हे. ह्याचा अर्थ अनेक मुलभूत तत्त्वांना मनुष्याला आंतरिक ऐक्य, सुसंवाद आणि शांतीच्या दिशेने उन्नती करण्यासाठी मार्गदर्शन करावे (१ एप्रिल १९६३).
जर सूर्य त्याचे जीवनदायी किरण देण्यास असमर्थ ठरला तर तो अनर्थकारी ठरेल. प्रकृती आपल्याला शांतीकडे घेऊन जाणाऱ्या सदाचाराचे अनुपालन करण्यास प्रेरित करते.
“परमेश्वरास सर्वोत्तम माहित आहे” हे शीर्षक असलेली आणि ज्यामध्ये कर्तव्य आणि समाधान, संतोष (शांती) ह्या दोन मूल्यांचा अंतर्भाव असलेली कथा ह्यामध्ये समाविष्ट केली आहे.