अहमात्मा

ऑडिओ
श्लोकाचे बोल
- अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
- अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ।।
अर्थ
तपस्वी लोक नेहमी बिंदुसाहित ओंकाराचे ध्यान करतात. जो आमच्या इच्छा पूर्ण करतो आणि आम्हाला मोक्षही देतो, त्या शाश्वत ओंकाराला आम्ही पुनः पुन्हा नमस्कार करतो. (बिन्दुसाहित लिहिला जाणारा ओंकार असे सुचवितो, ज्या ओंकारापासून आपण सर्व आलो आहोत, त्या ओंकाराचे आपण बिंदु आहोत).
मुक्ती – सर्व निर्मिती (ही सृष्टी) माझ्यापेक्षा वेगळी आहे व माझ्याशी संबंध नसलेली आहे या भ्रांतीतून (भ्रमातून) आम्हाला मुक्त कर.

स्पष्टीकरण
अहं | मी |
---|---|
आत्मा | आत्मा |
गुडाकेश | अर्जुन, गुडाका + ईश निद्रेवर विजय मिळवला आहे, असा तो (अर्जुन) |
सर्व | सर्व, सगळे |
भूताशय | भूतमात्राचे हृदय |
स्थित: | निवास करणारा |
आदि | आरंभ |
च | आणि, सुद्धा |
मध्यं | मध्य |
भूतानां | सर्व भूत मात्र |
एव | फक्त |
अंत | अंत |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 1
-
पुढील वाचन