सीताराम नाम भजो
ऑडिओ
भजनाचे बोल
- सीताराम नाम भजो
- मधुर मधुर साईनाम भजो
- राधेश्याम नाम भजो
- मधुर मधुर साईनाम भजो
भजनाचा अर्थ
सीतापती प्रभू रामाची भक्ती करा! साईनाम भजा जे अत्यंत मधुर आणि मनमोहक आहे. राधेचा प्रियतम भगवान कृष्णाची भक्ती करा.
VIDEO
स्पष्टीकरण
सीताराम | सीता – सीतामाई, राम – प्रभु राम, – हे नाम प्रभु रामांच्या संदर्भात आहे जे सीतामातेचे दिव्य पती आहेत. |
---|---|
नाम | नाम |
भजो | भक्ती |
मधुर | मधुर |
साई | आपले प्रिय प्रभु साई, ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे – स्वामी. |
राधे | राधा, भगवान कृष्णाची महान भक्त |
श्याम | भगवान कृष्णाचे एक नाव जे कृष्णमेघांप्रमाणे, कृष्णाचा वर्ण काळा असण्याचे सूचित करते. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty