अलख निरंजन
ऑडिओ
भजनाचे बोल
- अलख निरंजन भवभय भंजन
- नारायण नारायण
- नारायण नारायण नारायण सत्य नारायण
अर्थ
भगवान विष्णू जो सर्व प्राण्यांमध्ये राहतो तो तेजस्वी, निष्कलंक आणि स्वच्छ आहे. तो सांसारिक अस्तित्वाची भिती नष्ट करतो. संसार – जन्म आणि मृत्यूचा सागर.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
अलख | पूर्णपणे शुद्ध; कोणताही डाग किंवा घाण नसलेला |
---|---|
निरंजन | स्वच्छ, तेजस्वी, निष्कलंक |
भव | ऐहिक अस्तित्व |
भय | भीती, धोका. भय म्हणजे भ्रमात लपेटलेले |
भंजन | नाश, नष्ट करणे |
नारायण | विष्णु भगवान, नारायण. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन