अष्टोत्तरम् श्लोक (१ ते २७)
व्हिडिओ
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- ॐ श्री साईं सत्य साईं बाबा नमः।
दैवी आई व वडिल असलेल्या श्री सत्यसाई बाबांना नमस्कार असो.
- ॐ श्री साई सत्यस्वरूपाय नमः।
सत्यस्वरुप असलेल्या श्री साईंना नमस्कार असो.
- ॐ श्री साई सत्यधर्मपरायणाय नमः।
सत्य आणि धर्म (सदाचरण) यांचे परमस्थान असलेल्या श्री साईंना नमस्कार असो.
- ॐ श्री साई वरदाय नमः।
वर प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सत्पुरुषाय नमः।
चिरंतन अस्तित्वाच्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सत्यगुणात्मने नमः।
सत्यगुणस्वरुप असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई साधुवर्धनाय नमः|
माणसातील चांगुलपणा वाढवणा ऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई साधुजनपोषणाय नमः।
सत्पुरुषांचे पोषण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वज्ञाय नमः।
सर्वज्ञ श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वजन प्रियाय नम।
सर्वांना प्रिय असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सत्यस्वरुपाय नमः।
सत्यस्वरुप असणाया श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वेशाय नमः।
सर्वांचे (सर्व देवांचे) ईश असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वसंगपरित्यागिने नमः।
सर्वसंग त्याग करणान्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वान्तियोमिने नमः। ।
सर्वांच्या अंतर्यामी वास करणाऱ्या (अंतरंग जाणणाऱ्या) श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई महिमात्मने नमः।
महान आत्मस्वरूप असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई महेश्वरस्वरुपाय नमः।
भगवान शिवाचे मूर्त रुप असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई पर्तीग्रामोद् भवाय नमः।
पुट्टपर्ती ग्रामात जन्म घेतलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई पर्तिक्षेत्र निवासिने नमः।
पर्तिक्षेत्रात निवास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई यश: काय शिर्डीवासिने नमः।
(पूर्वावतार) शिर्डीसाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री साई ना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई जोडिआदिपल्ली सोमप्पाय नम:।
ज्यांचे मूळ स्थान कैलास आहे. अशा उमेसह अप्पांना (शिवपार्वतीला) आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भारद्वाज ऋषि गोत्र नमः।
भारद्वाज ऋषींच्या गोत्रात जन्म घेणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- श्री साई भक्तवत्सलाय नमः।
भक्तांसाठी वत्सल असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असा.
- ॐ श्री साई अपन्तरात्मने नमः।
कोणत्याही अंतरात्म्यापासून भिन्न नसलेल्या आत्मरूपाने अंतर्यामी असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई अवतारमूर्तये नमः।
अवतार घेऊन आलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वभयनिवारिणे नमः।
सर्व भयाचे निवारण करणान्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई आपस्तम्भसूत्राय नमः।
आपस्तंभ शाखेत जन्म घेतलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई अभयप्रदाय नमः।
सर्वांना अभय देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 7