ॐ सर्व मंगल
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- ॐ सर्व मंगलमांगल्ये
- शिवे सर्वार्थ साधिके
- शरण्ये त्र्यंबके गौरि
- नारायणी नमो स्तुते
अर्थ
तू सर्व मंगलाचेही मंगल आहेस. शिवा (शिवाची पत्नी) आहेस, उदार आहेस. मी तुझ्या पायी लोटांगण घालतो. हे त्र्यंबके (त्रिनेत्रशिवपत्नी), हे गौरि (गोऱ्यापान रंगाची), हे नारायणि (नारायणाची भगिनी). ही पार्वती मातेची प्रार्थना आहे.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
ॐ सर्व मंगलमांगल्ये | सर्व मंगल गोष्टी जिच्यामुळे मंगल होतात ती |
---|---|
शिवे | शंकर पत्नी |
सर्वार्थ | सर्वत-हेची संपत्ती |
साधिके | यश देणारी |
शरण्ये | सर्वाचे आश्रयस्थान |
त्र्यंबके | तीन डोळे असणारा. त्याचे स्त्रीरूप. पार्वतीदेवी |
गौरि | जिचा वर्ण गौर आहे ती |
नारायणी | नारायणाची भगिनी |
नमोस्तुते | तुला (माझा) नमस्कार असो |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन