परमेश्वराप्रती प्रेम म्हणजे भक्ती. भक्ती आतंरिक शांती प्रदान करते. तसेच मनुष्य ज्या आशीर्वादांसाठी उत्कंठित असतो ते सर्व आशीर्वादही प्रदान करते. ती शांती देते आणि भक्त नेहमी सत्य आणि सदाचरणाच्या मार्गावरुन जीवनाची वाटचाल करत आहे ना ह्याची खात्री करुन घेते.
ह्या विभागातील कथा
- अंतःकरणपूर्वक प्रार्थना- भक्ती (प्रेम) विनम्रता (शांती) इतरांप्रती आदरभाव (सदाचार)
- परमेश्वरी कृपा- प्रेम आणि भक्ती (प्रेम) आणि हृदयाची निर्मळता (शांती) प्रकट करते.