गोपाल राधेकृष्ण
ऑडिओ
भजनाचे बोल
- गोपाल राधेकृष्ण गोविंद गोविंद गोपाल
- गोपाल गोपाल गोपाल
- गोविंद गोविंद गोपाल राधेकृष्ण
- गोविंद गोविंद गोपाल साईकृष्ण
- गोविंद गोविंद गोपाल
भजनाचा अर्थ
राधेचा सांगाती, गाईंचे रक्षक आमचे प्रिय साई, आम्ही तुमच्या नामाचे उच्चारण करतो.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
गोपाल | गो – गाय, पाल – रक्षणकर्ता. (राखणारा) हे नाव कृष्णावताराशी संबंधित आहे. कारण तेव्हा कृष्णाने गुराख्याची भूमिका केली होती. |
---|---|
राधे | भगवान कृष्णाची महान भक्त |
कृष्ण | भगवान कृष्ण. कृष्ण ह्या शब्दाची व्युत्पत्ती कर्ष ह्या शब्दापासून झाली आहे. त्याचा अर्थ जो आकर्षित करतो. |
गोविंदा | हे नाव साधारणपणे भगवान विष्णूसाठी आणि विशेषतः कृष्णावतारासाठी वापरले जाते. गो म्हणजे गाय. कृष्णाने गुराख्याची भूमिका केल्यामुळे त्याने हे नाव धारण केले आहे. |
साई | हे नाव आपल्या प्रिय प्रभू साईंच्या संदर्भात आहे. ह्याचा दुसरा अर्थ आहे स्वामी. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन