वक्रतुंड महाकाय
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- वक्रतुंड महाकाय
- सूर्यकोटि समप्रभ
- निर्विघ्नं कुरु मे देव
- सर्व कार्येषु सर्वदा
अर्थ
हे वक्र सोंड असलेल्या, महान शरीराच्या, कोटिसूर्यप्रमाणे तेज असलेल्या देवा, माझ्या सर्व कामांमधील अडचणी नित्य दूर कर.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
वक्रतुंड | वाकडी सोंड |
---|---|
महाकाय | महान शरीराचा |
सूर्यकोटि समप्रभ | कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला म्हणजेच ज्याच्या बुद्धीचा प्रकाश कोटी सूर्याच्या तेजाला मागे सारतो तो |
निर्विघ्नं कुरु मे | माझ्या अडचणी दूर कर |
देव | हे देवा |
सर्व कार्येषु सर्वदा | नेहमी सगळ्या कामांमध्ये |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन