गंगाधर हर हर शंभो
ऑडिओ
भजनाचे बोल
- गंगाधर हर हर शंभो
- विभूती सुंदर साई शंभो
- हर हर हर हर शंभो
- हलाहलधर हर शंभो
भजनाचा अर्थ
भगवान शिवाची हि प्रार्थना आहे ज्यांनी त्यांच्या मस्तकावर गंगा धारण केली आहे, ज्यांच्या संपूर्ण देह भस्म विभूषित आहे, ज्यांनी प्राणघातक विष कंठामध्ये धारण केले आहे आणि जे आपले प्रिय प्रभू साई आहेत.
स्पष्टीकरण
गंगाधर | गंगा + धर – गंगेला धारण करणारा भगवान शंकरांच्या मस्तकावरून गंगा वाहते म्हणून त्यांनी हे नाव धारण केले आहे |
---|---|
हर | भगवान शिवांचेदुसरे नाम. ह्याच्या अर्थ संहार करणे, समस्त सृष्टीचा प्रलय करणे, त्यांचे उत्तरदायित्व मानले जाते म्हणून त्यांना ह्या नामाने संबोधतात. |
शंभो | जो मांगल्य आणि आनंद पसरवतो |
विभूती | उदी |
सुंदर | सुंदर |
हलाहलधर | विष जे क्षीरसमुद्र मंथनाच्या दरम्यान बाहेर आले. धर – धारण करणे. भगवान शिवानी ते विष त्यांच्या कंठामध्ये धारण केल्यामुळे त्यांना हालाहलधर म्हणतात |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty