पूर्णमिदं
ऑडिओ
श्लोकाचे बोल
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात्पूर्ण मुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्ण मेवावशिष्यते ।।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ||
अर्थ
हे ब्रह्म पूर्ण,
ही निर्मितीही पूर्ण,
त्या पूर्णातून (ब्रह्म)
हे पूर्ण (निर्मिती) आले आहे.
त्या पूर्णातून हे पूर्ण काढून घेतल्यावरही
राहते तेही पूर्णच.
(ब्रह्म है अविकारी असून त्याची परिपूर्णता शाश्वत असते.)
जगामध्ये कोठेही मतभेद नसावेत. सर्वत्र शांती असावी.
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty