सत्संगत्वे निस्संगत्वं
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- सत्संगत्वे निस्संगत्वं
- निस्संगत्वे निर्मोहत्वम्
- निर्मोहत्वे निश्चलतत्वं
- निश्चलतत्त्वे जीवनमुक्तिः
अर्थ
चांगल्या संगतीमुळे माणसाची आसक्ती दूर होते; आसक्ती गेली की मोह दूर होतो. मोह संपला की स्थिरता प्राप्त होते आणि (मन,बुद्धी यांना) स्थैर्य मिळाले की या जगातच मुक्तावस्था प्राप्त होते.
स्पष्टीकरण
सत्संगत्वे | चांगल्या संगतीमुळे |
---|---|
निस्संगत्वम् | आनासक्ती |
निर्मोहत्वम् | मोहापासून दूर जाणे |
निश्चलतत्त्वम् | मन व बुद्धी स्थिर होण्याची स्थिती |
जीवन मुक्तीः | मोक्ष |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty